
ग्रामपंचायत सागाळी मध्ये आपले स्वागत आहे.
आपल्या गावाच्या विकासासाठी एकत्र येऊया.
ग्रामपंचायत सागाळी बद्दल
ग्रामपंचायत सागाळी ही ग्रामपंचायत पंचायत समिती नवापूर जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायतीची स्थापना दिनांक ३० जून, २०१४ रोजी झाली. ग्रामपंचायतीची एकूण लोकसंख्या जनगणना २०११ नुसार १११७ एवढी असून पुरुष ५५५ व स्त्रिया ५६२ आहेत व कुटुंब संख्या २२६ एवढी आहे. गावाचे एकूण क्षेत्रफळ ३५६.६२ हे. एवढे आहे.


ग्रामपंचायत लोक प्रतिनिधी व कर्मचारी




सरपंच
श्री.संजय रुस्तम कामडे
ग्रामपंचायत अधिकारी
श्री.सुमित प्रतापसिंग गावित
ग्रामपंचायत लोक प्रतिनिधी
सरपंच श्री.संजय रुस्तम कामडे
उपसरपंच श्रीम.संगीता तापीराम कोकणी
सदस्य श्रीम.लीलाबाई शांताराम कोकणी
सदस्य श्रीम.आखातीबाई सुधाकर कोकणी
सदस्य श्री.दिलीप प्रताप कोकणी
सदस्य कुमारी.माधवी माणिक पाडवी
सदस्य श्री.सुशील अजित वळवी
उपक्रम व सेवा
ग्रामपंचायत सागाळी येथे विविध उपक्रम तसेच सेवा ग्रामस्थांना पुरविण्यात येतात.
पाणी पुरवठा
गावातील प्रत्येक घराला स्वच्छ पाणी मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न. नियमित पाणी शुद्धीकरण करणे, पाणी नमुने वेळोवेळी तपासणी करणे , मेडिक्लोर वाटप करणे.


स्वच्छता अभियान
गावात स्वच्छता राखण्यासाठी नियमित स्वच्छता मोहीम राबविण्यात येतात तसेच कुटुंब निहाय ओला कचरा व सुका कचरा साठी स्वतंत्र कचरा कुंड्या प्रत्येक कुटुंब निहाय वाटप करण्यात आल्या आहेत.


स्थान
पत्ता
ग्रामपंचायत सागाळी ता.नवापूर जि.नंदुरबार
पिन ४२५४१६
संपर्क
ग्रामपंचायत सागाळीशी संपर्क साधा.
ई मेल : gpsagali2014@gmail.com
© 2025. All rights reserved.