आमच्याबद्दल
ग्रामपंचायत सागाळी: आपल्या गावाचा विकास आणि सेवा
ग्रामपंचायत सागाळी ही ग्रामपंचायत पंचायत समिती नवापूर जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था असून जनगणना 2011 नुसार ग्रामपंचायतीची एकूण लोकसंख्या 1117 एवढी असून पुरुष 555 व स्त्रिया 562 आहेत व कुटुंब संख्या 226 एवढी आहे. गावाचे एकूण क्षेत्रफळ 356.62 हे. एवढे आहे.
स्थान
ग्रामपंचायत सागाळी तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार
संग्रह
सागाळी गावातील विविध कार्यक्रम आणि क्षण
संपर्क
ग्रामपंचायत सागाळीशी संपर्क साधा.
ई मेल : gpsagali2014@gmail.com
© 2025. All rights reserved.